Actress Snehlata vasaikar Emotional Post: या भावासाठी सॅल्युट...! | Sakal Media
2022-08-11 2
तुमच्याशी संवाद साधायची संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. पण, यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने का होईना ती संधी मला आणि शौर्याला मिळाली याचा आनंद आणि अभिमान वाटतोय. तुम्हा सैनिक बांधवांविषयी कित्ती आणि काय बोलावं...?